खरा योग कसा आहे?

yoga2योग-सूत्रे िचरंतन आह ेत. काहीश े (का हजार?) वष � स ूत्रांनी क े ल ेल े माग र्दश र्न इतकं पारदश� आिण स्वयंिसद्ध आह े क� त्यातील स्वल्पिवरामही बदलावा लागलेला नाही. इतक्या प्रदीघ र् कालावधीत, इतक े आम ूलाग्र बदलल ेल े संदभ र् आिण िव�ानाधी�ीत इतक्या पया र्यी संकल्पना टक्कर द्यायला असताना अभ ेद्य रािहल ेल े योगिसद्धांत म ुलभ ूत सत्यच सांगत असणार ह े िनि�त.

पण आज पाश्च्या� देशांत योगाच्या “व्यायाम प्रकार” �ा व्यावसाियक यशाप ुढ े म ुळातल े बर ेच काही हरवत चालल े आह े. योगाचे एकाच व ेळी जड आिण स ू�म, व ेगव ेगळ्या स्तरांवर काय र्रत असणं; प ू ण र्, कोणत्याही भ ेदांिशवाय सव र्समाव ेशक ‘सार े एक’ मानणार े तत्व आम्हीच जगाप ुढ े प ुन्हा आग्रहान े आणल े पािहज े. ती संधी आह े तशीच आपली जबाबदारीही आह े.

योग २०/२० मध्येअनेक विश�ै ्ये कदािचत्प्रथमच पहाल:

कारण आजवर श्रे�ींनी ग ु � ठेवलेला सूत्रांचा ‘मूळ क्रम’ ,माझ्या पुस्तकात/ कायर्शाळेत प्रथमच,  �ामुळे योगसूत्रे ‘साधक-िशष्य-योगी-महायोगी-परमयोगी’ अशा पाच टप्प्यांच्या अध्याित्मक प�रवतर्नाचे पाठ्यपुस्तकच बनून जाते.  म ूळ योगस ूत्र े सांख्य प्रणालीवर प्रमािणत आहेत; त्यांना िनव्वळ िव�ास, पुस्तकांचा आधार िकं वा म ुकाट ्यान े स्वीकारावी अशी धािमर्क वचन े लागत नाहीत;  िशवाय, योग अभ्यास आिण साधना अध्याित्मक तयारीला पूरक बनतात; योगी योग ‘करीत’ नाहीत, योगच बनतात. जीवनाच्या मुलभूत गो�ींची कोडी सुटतात, म्हणून हा ‘योगाचंा राजा’होतो.

योगसूत्रांच संि�� सार Power Point वर पाह�. ज�र या, योगािवषयी बोलू काही.