Tamashatil Tamasha

Dr. Meena Nerurkar Presents

Tamashatil Tamasha…..
A Total Entertainment Package!!

At BMM 2017

तमाशातील तमाशा……….
एक भन्नाट विनोदी म्युझिकल कॉमेडी!
तमाशातील तमाशा………..
एक धमाकेदार रंगतदार नृत्यमय नजराणा!
खास डेट्रॉईट BMM साठी निर्मिलेली डॉ. मीना नेरुरकर यांची नवीन कलाकृती.
यात आहेत लावणीच्या ढंगाने जाणारी सर्व गाणी – मग ती मराठी असोत वा इंग्रजी, वेगवेगळ्या शैलीची १० नृत्ये आणि आपल्या मराठी मनाला पण अमेरिकन अभिरुचीला आवडणारा, खळखळून हसवणारा विनोद.
मग भेटूया Grand Rapids, MI ला BMM च्या सभागृहात!!