नमस्कार मंडळी,
बृहन महाराष्ट्र मंडळ २०१७ च्या अधिवेशनानिमित्त जमणाऱ्या असंख्य कला आणि संगीत प्रेमी रसिकांसाठी IPAP Seattle घेऊन येत आहे मर्मबंधातली एक ठेव अर्थात ,
“नमन नटवरा ”

नाट्यसंगीताची एक सुरेल संध्याकाळ.
ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही उजाळा देणार आहोत, संगीत नाट्य परंपरेच्या दैदिप्यमान कारकिर्दीतील काही अविस्मरणीय क्षणांना व काही हृदयंगम नाट्यपदांना. आपल्या साक्षीने संगीत रंगभूमीची काही सुवर्णपाने उलघडण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ह्या प्रवासात आम्हाला साथ देणारे कलाकार आहेत:
गायक: योगेश रत्नपारखी, संकेत जोशी, प्रिया बोन्द्रे, विभूती कवीश्वर, पल्लवी एकबोटे
तबला: सत्यजित लिमये, जयंत भोपटकर
संवादिनी: दीपश्री जोगळेकर
ध्वनी सहाय्य: प्रसन्न गणपुले
चलचित्र सहाय्य: महेश केणी
निवेदन: स्नेहल पिटके आणि अमित कुलकर्णी
भेटूयात मंडळी , ७ जुलै २०१७ रोजी ग्रँड रॅपिड्स मध्ये. दिवस आणि स्थळ विसरू नका !!

Greetings!
We are happy to announce a delightful program for our discerning music lovers gathered for the BMM 2017 convention. IPAP Seattle proudly presents
“Naman Natwara”

A musical soiree of classical melodies from Marathi plays (NaatyaSangeet)
In this program we take you on a journey where you will relive some golden and unforgettable moments from the glorious tradition of Sangeet Natak.

On our journey, we will be accompanied by:
Vocalists: Yogesh Rataparakhi, Sanket Joshi, Priya Bondre, Vibhuti Kawishwar , Pallavi Ekbote
Tabla: Satyajit Limaye, Jayant Bhopatkar
Harmonium: Deepashri Joglekar
Audio: Prasanna Ganpule
Video: Mahesh Keni
EmCee: Snehal Pitke and Amit Kulkarni
We look forward to seeing you in Grand Rapids from July 7 – 9, 2017!