Playback singing म्हणजेच पार्श्वगायनात मराठीतले मुख्य गायक कोण? असा प्रश्न विचारल्यावर जी नावं आपल्या मनात येतात, त्यातली आघाडीची दोन नावं म्हणजे बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर!
‘वाजले की बारा’ आणि ‘अप्सरा आली’ ही गाणी जितकी अजय-अतुलची आहेत, गुरु ठाकूरची आहेत, सोनाली-अमृताची आहेत तितकीच बेला शेंडेंची आहेत! २०१० साली ‘मुंबई-पुणे-मुंबई’ मध्ये ‘का कळेना, कोणत्या क्षणी..’ हे इतकं अलवार गाणं म्हणणारी बेला, जेव्हा त्याच वर्षी ‘वाजले की बारा’ आणि ‘अप्सरा आली’ अगदी ठसक्यात गाते तेव्हा तिचा पल्ला लक्षात येतो! बेलाने गायलेलं ‘breathless’ ऐकलं तर अगदी भारावून जायला होतं..
स्वप्नील बांदोडकर म्हणजे प्रेमगीतांचा राजा! त्याचं सगळ्यात पहिलं गाणं आठवतं म्हणजे ‘राधा ही बावरी’! आणि मग ‘गालावर खळी’, ‘ओल्या सांजवेळी’, ‘सावर रे मना’, ‘मला वेड लागले प्रेमाचे’.. एकापेक्षा एक! एखाद्या बागेत, समुद्रकिनारी, किंवा चांदण्यारात्री गच्चीवर ‘तिचा’ हात धरून ही गाणी ऐकतंच राहावं असं वाटतं..
BMM २०१७ आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे बेला आणि स्वप्नीलचा एक भव्य-दिव्य concert! ७-९ जुलै, २०१७ मध्ये अमेरिकेच्या हवेत मराठी प्रेमगीतं घुमू लागणार..! तुम्ही register केलंत का? www.bmm2017.org!

“Sangeet” is a gene in our Marathi-ness! Regardless of who and where we may be, a musical cell in our blood is inevitable!
If you are even remotely in touch with the Marathi movie industry, the names Swapnil Bandodkar and Bela Shende should be enough to get your ears perked!
This leading playback pair of the Marathi movie industry has been rocking the studios for over a decade with one one mind blowing rendition after the other, gathering hits along the way like one would pluck strawberries in a farm! The list of their extraordinary songs is endless!
What can be better than an evening of a grand concert with Swapnil, the very voice of romance, and Bela, the personification of the word versatile! Get ready to be blasted away by music, vocals and emotions!
Do not miss this amazing duo perform at the BMM Convention of 2017 at Grand Rapids, MI!
Register now at http://35.162.92.214/ !

Marathi Breathless

Bela and Swapnil in BMM 2017